Maharashtrache Shilpkar Vasantdada: महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
वसंतदादांचा जीवनकार्यकाल हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे, हे खूप मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यात ते यशस्वी झाले आणि… म्हणूनच लोकांच्या हृदयसिंहासनावर ‘दादा’ ही उपाधी प्राप्त करून ते राज्य करू शकले.
Description du titre
Éditeur
Maharashtra Rajya Sahitya Sanskriti Mandal
Année
2011
Cote
5906405